Thursday, January 28, 2010

पार्श्वभूमी

मी, प्रशांत प्रल्हाद देगांवकर, रहाणार पुणे, वय ५५. सुमारे ३३ वर्षांपूर्वी इंजिनिअर झालॊ. वेगवेगळ्य़ा कंपन्यांमधे नोकऱ्या केल्या. नंतर काही व्यवसाय ही केले पण सूर जुळत नव्ह्ते व समाधान होत नव्हते. त्यातून एका नवीनच व्याधीने हैराण झालो.
माझ्या चेहेऱ्याच्या उजव्या बाजूला त्रास सुरू झाला. सुरवातीला चेहरा जड वाटू लागला. मग हळू हळू चेहेरा, डॊळे, नाक,ओठ आदि थरथरू लागले. उजवा डॊळा आपोआप मिटू लागला. चेहेऱ्याच्या उजवी कडील स्नायूंच्या अनैच्छीक हालचाली होऊ लागल्या व प्रकरणाचे गांभीर्य लक्षात येऊ लागलॆ. अनेक डॉक्टर्स व अनेक तपासण्या होऊनही निदान होत नव्हते. मग मात्र मी स्वत:च ह्या सर्व प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचे ठरवून इतर उपायां कडॆ वळलो.
हे उपाय शोधीत असतांना "औषधांविना" उपायांकडॆ (Alternative Medicines) लक्ष वेधले गेले. त्या साठी उपलब्ध असलेले अनेक कोर्सेस केले व त्यातूनच ब्रह्मांडाचे रहस्य उलगडले.
मला झालेल्या ह्या ज्ञानाचा जगातील सगळ्यांना फायदा व्हावा ह्या उद्देशाने ते सर्व लिहून काढले व इंटरनेट च्या माध्यमातून ( e- book ) जगापुढॆ आणले. पण अनेकांना इंटरनेट वरील पुस्तकाचा फायदा घेता येत नाही हे लक्षात आल्यावर गेल्या वर्षी ते छापील स्वरूपात पुस्तक रूपाने प्रकाशित केले.

पुस्तका बद्दल आधिक माहिती :

१) विभाग पहिला :- ह्या विश्वाची निर्मिति कशी झाली व विश्वातील दहा (१०) मूलभूत स्वरुपाची उर्जा तत्वे (BASIC UNIVERSAL ENERGY ELEMENTS) कोणती?. ह्या मूलभूत उर्जा तत्वानांच महाभूत (MAHABHOOT) म्हणतात. ह्या दहा महाभुतां पैकी ५ व्यक्त(PHYSICAL) स्वरुपात, व ५ अव्यक्त(METAPHYSICAL) स्वरुपात असतात. उर्जा तत्वे - महाभुतां बद्दल आधिक माहिती ( व्याखा, कार्येगुणवैशिष्ठे). ह्या दहा मूलभूत उर्जा तत्वां मुळेच जगातील सर्वांचि निर्मिती होते. ह्या दहा मूलभूत उर्जा तत्वांचा मानवाशी संबंध कसा असतो?. प्रत्येक मानवाचे/वस्तूचे "जीवनाचे कालचक्र" कसे असते?.

अहम्ब्रह्मास्मि (‘AHAM BRAHMASMI’) ही सकंल्पना

"निसर्ग शास्त्र"(NATURAL SCIENCE) प्रमाणे कशी असते व ती जगातील

प्रत्येकाला कशी लागू होते? शरिर - मनाचा संबंध कसा असतो व मानवी

आयुष्याचे अंगभूत घटक (COMPONENTS OF LIFE) कोणते आहेत?. मानवी

देहातील १२ मुख्य इन्द्रिये (MAIN ORGANS), १० बॉडी सिस्टीम्स(BODY

SYSTEMS), कर्मेंद्रिये (ACTION ORGANS) व ५ ञानेंद्रिये (SENSE

ORGANS) कोणती आहेत?मानवी देहातील उर्जा तत्वांमध्ये बिघाड/असमतोल

(IMBALANCE) कसा होतो आणि त्यामुळे सर्व रोग, आजारपण, कमकुवतपणा,

विविध अडचणी/समस्या कशा निर्माण होतात?. उर्जा तत्वांमधील

बिघाडाची/असमतोलाची (म्हणजेच कुठ्ल्याही रोगाची/समस्येची) विविध

कारणे;लक्षणे वगैरे,वगैरे बद्दल सवीस्तर माहिती.

) विभाग दुसरा :- "संपूर्ण आरोग्य" ही सकंल्पना काय आहे?.

मनाचे आरोग्य;मानसिकता;शारीरिक आरोग्य; सामाजिक आरोग्य; वैवाहिक जीवन;

आध्यात्मिक आरोग्य व आर्थिक आरोग्य ह्या बद्दल उपयुक्त माहिती.

) विभाग तिसरा :- मानवी स्वभाव, मनाचे सौंदर्य म्हणजे काय?. बुध्धिमत्ता व ८

प्रकारचे बुध्धिमत्ता मापक(QUOTIENTS). विचार-भावना-वर्तणूक ह्यामध्ये

दोष/विकार/समस्या कसे निर्माण होतात. मानवाच्या विविध भुमिकांवर( ROLE

PLAYING) कश्या कश्याचा परिणाम होत असतो. स्त्री-पुरुष ह्या सकंल्पने मध्ये

गोंधळ कसा होतो. नशीब, नियती वगैरे कसे समजावून घेता येते. जीवनाचा

अर्थ, प्रयोजन, विवीध कामे व उध्दिष्ट (MEANING, PURPOSE, TASKS &

OBJECTIVE OF THE LIFE) काय असू शकते. उर्जा तत्वांच्या गुणवैशिष्टांचा

उपयोग करुन प्रत्येक व्यवसाय/ संस्था/ उद्योग समुह यांचे यशस्वी व्यवस्थापन

कसे करता येते, तसेच आर्थिक मंदि , ग्लोबल वार्मिंगला कसे समोरे जात येते

वगैरे,वगैरे बद्दल उपयुक्त माहिती.

) विभाग चौथा :- कुठल्याही उर्जा तत्वांमधील बिघाड/असमतोल (रोग/समस्या)

कश्या कमी कराव्यात?. मानवाच्या सर्व समस्या कमी करण्याचे १७ वेगवेगळे

मार्ग/उपाय(TREATMENTS/ METHODS/ TOOLS). या मार्गांची/उपायांची

निवड कशी करावी व सर्वसमावेशक उपचार पध्दती (HOLISTIC APPROACH)

बद्दल माहिती.

) विभाग पाचवा :- जगातील कुठलीही समस्या सोडवण्यासाठी तयार केलेली पध्दत

-"लाजिस्टिक मेथड" (LOGISTIC METHOD). ह्या पध्दतीची मूळ संकल्पना व

तिचा शास्त्रिय आधार.

"समज" (UNDERSTANDING) कशी वाढवावी ह्यासाठी तयार केलेली पध्दतशीर

(STEPWISE) माहिती.

) विभाग सहावा :- जगात कुठेही असलेल्या मानवाला भेडसावणार्‍या , वेगवेगळ्या

१६२ समस्यांची सुची. (वैचारिक,भावनिक व वर्तणुक संबंधीचे विकार/दोष अशा

विविध समस्या)

) विभाग सातवा :- "लाजिस्टिक मेथड" ( LOGISTIC METHOD) चा वापर करुन

सोडविलेली कांही उदाहरणे.

ह्या पुस्तकातील माहिती नीट समजावून घेतली तर सर्व प्रकारच्या समस्या --- शरीर व मनाचे रोग, अपयश, चिंता, घातक सवयी व व्यसने, डिप्रेशन, आत्महत्त्या, वर्तणुकीचे दोष, नातेसंबंध, वैवाहिक जीवनातील समस्या, ताणतणाव (STRESS & STRAIN), वजन व कंबरेचा घेर हयांचे व्यवस्थापन ( WEIGHT & WAISTLINE MANAGEMENT), कुठल्याही व्यवसायाचे परिणामकारक व्यवस्थापन, आर्थिक मंदी, ग्लोबल वार्मिंग इत्यादी समस्या समाधानकारकरित्या सोडविता येतात.

ह्या पुस्तकाला, पुणे येथिल प्रसिध्द मनोविकार तञ डॉ. उल्हास लुकतुके हयांनि प्रस्तावना लिहिलेली आहे.

हे पुस्तक जगातील सर्वांना ( सर्व वयोगटातील स्त्री-पुरुष व कुठल्याही धर्म, जात, शिक्षण, व्यवसाय असणार्‍यांना ) अत्यंत उपयोगी आहे. सोप्या इंग्रजी भाषे मधील सेल्फ़ हेल्प प्रकारचे हे पुस्तक आहे.

पुस्तकाचे नांव :- " दि सिक्रेट बिहाइंड युनिव्हर्सल एनर्जिझ ऍन्ड टोटल हेल्थ" ( THE SECRET BEHIND UNIVERSAL ENERGIES AND TOTAL HEALTH).

हे पुस्तक, भारतात माझ्यातर्फ़े, शिवाय इतरत्र जगात कुठेही - मायबोली डॉट कॉम (maayboli.com) वर, घरपोच मिळण्याची सोय केलेली आहे.

ह्या विश्वाची यंत्रणा कशी चालते, मूलभूत उर्जा तत्वे ( महाभूते) कार्ये कशी करतात, त्यांचा मानवाशी संबंध कसा असतो, अहम्ब्रह्मास्मि ही सकंल्पना जगातील सर्वांना कशी लागू पडते वगैरे वगैरे एकदा कां नीट कळले, की मग कुठल्याही समस्येला सहज सामोरे जाता येते व आपले आयुष्य छान पणे जगता येते.

कुठल्याही समस्येला शॉर्टकट नसतो. तसेच फ़क्त सल्ला/ उपदेश यांचा कांहीही उपयोग होत नाही. त्याचप्रमाणे, कुठल्याही डॉक्टर, सल्लागार, वैद्यकीय संस्थेतील सदस्यांना, एक व्यक्ती म्हणून व त्यांच्या त्यांच्या उपचार प्रणाली (पॅथी) प्रमाणे, कांही मर्यादा/ कमतरता असतातच. त्या मुळे सगळ्यांनाच वैद्यकीय उपचारांचा चांगला फ़ायदा होतोच असे नाही.

ह्या पुस्तकातील सहज उपलब्ध असलेली माहीती नीट समजावून घेउन , स्वतः , सर्वसमावेशक (HOLISTIC) असे प्रयत्न केले तरच कुठल्याही समस्येचे समाधानकारक निराकरण हॊउ शकते.



आधिक माहिती साठी कृपया माझी खाली दिलेली वेबसाइट बघावी.

www.solvetotalhealthproblems.com

संपर्क : praprade@gmail.com

धन्यवाद!!!